Aga Hema Mazya Prema / अगं हेमा माझ्या प्रेमा




 
अगं हेमा माझ्या प्रेमा 
तुझी माझी जोडी जमली गं
अशी झक्कास पोरगी पटली
गोरी-गोरी कोरी-कोरी इष्काची नोट ही वटली
लाडीगोडी अशी केलीस तू की पतंग माझी कटली
निळ्या-निळ्या नभात या दोघांची प्रीती नटली



थोडीसी मी लाजाळू
ज्वानी कशी सांभाळू



भीती तुला कसली गं
मनात प्रीती वसली गं


जाई जुई शेवंती तशीच मी रे लजवंती
पाहुनी तुजला जीव हा फुलला
गंधाने मन हे न्हाले
माझी गं तू गुणवंती मिठीत ये ना फुलवंती
ठुमकत मुरडत जाऊ नको तू
मोहून मन हे गेले



गुलाबाची लाली तुझ्या गालावरी कशी आली गं
ओठांत लपली प्रीती ही अपुली लाजेनं बहरून आली गं
प्रेमाच्या या खाणाखुणा मुक्याने घ्याव्या जाणून
डोळ्यांत टिपलं मनात जपलं
प्रीतीचं फुल मी गोडीनं

Comments

Popular posts from this blog

Jayostute / जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

Ailama Pailama Ganesh Deva / ऐलमा पैलमा गणेश देवा

Nach Ga Ghuma / नाच ग घुमा कशी मी नाचू ?