Hasnar Kadhi Bolnar Kadhi / हसणार कधी? बोलणार कधी?

                                                 
हसणार कधी?
बोलणार कधी?
नाकावरचा राग तुझ्या जाणार कधी?
हसणार नाही
बोलणार नाही
माझ्यापाशी लाडीगोडी चालणार नाही
मोठ्या-मोठ्या बाता, बढाया, मारल्या कोणी?
बघू या ग, करू या की,
नाही म्हटलंय कोणी?
बोलाचाच भात नि बोलाचीच कढी
ज्या त्या गोष्टीत पाहू या करू या
करू या पाहू या
गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलंय कोण?
जाणुन बुजूण भोंदू बगळा बनलंय कोण?
लग्नाची घाई मला बुवा नाही
होईल तेव्हा होऊं द्या
केव्हाही कधीही
केव्हाही कधीही

Comments

Popular posts from this blog

Jayostute / जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

Ailama Pailama Ganesh Deva / ऐलमा पैलमा गणेश देवा

Nach Ga Ghuma / नाच ग घुमा कशी मी नाचू ?