Khel Kunala Daivacha Kalala / खेळ कुणाला दैवाचा कळला

                    

खेळ कुणाला दैवाचा कळला
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला
जवळ असुनही कसा दुरावा
भाव मनीचा कुणा कळावा
हार कुणाची जीत कुणाची
झुंज चालली दोन मनांची
सौभाग्याला मिळे सहारा
मला ना माहीत कुठे किनारा

Comments

Popular posts from this blog

Jayostute / जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

Ailama Pailama Ganesh Deva / ऐलमा पैलमा गणेश देवा

Nach Ga Ghuma / नाच ग घुमा कशी मी नाचू ?