Vaat Pahuni Jeev Shinala / वाट पाहुनी जीव शिनला


वाट पाहुनी जीव शिनला  
दिसा मागुनी दिस टळला
सुर्व्या आला तळपून गेला
मावळतीच्या खळी गालाला
गडनी सखे गडनी
कुटं गुंतला सब्द इसरला
देऊन अपुल्या सजनीला
डोंगर वलंडून चांद चालला
चांदनं चारून धरतीला
मासं जोडी-जोडीनं पवती
पाखरं संगती संगतीनं फिरती
एक डहाळीवर बिलगुन फुलती
फुलं कळ्या त्या येलाला

Comments

Popular posts from this blog

Jayostute / जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

Ailama Pailama Ganesh Deva / ऐलमा पैलमा गणेश देवा

Nach Ga Ghuma / नाच ग घुमा कशी मी नाचू ?